Showing posts with label प्रेम कविता. Show all posts
Showing posts with label प्रेम कविता. Show all posts

Tuesday, August 08, 2017

विसरून जातो भान माझें मी

पाहताना तुझ्या त्या ..
ढळणाऱ्या केसांची लट!!
कसं सांगू तुला ..
विसरून जातो भान माझें मी सरसकट !!

केसांची लट
 

Wednesday, August 02, 2017

You are Mine...

You are Mine ...
In My Thoughts !!
You are Mine ...
In My Dreams !!
You are with Me ...
When I'm Alone !!
Hey There!
Can You Feel...
Like the Same!!

Alone

Wednesday, July 12, 2017

There is Something

He: Hey There!
She: Yes!
He: There is Something, We Need to Find Out!
She: What?
He: Which is Still Waiting for Us!


There is Something

Wednesday, May 24, 2017

असो वा नसो तुझी माझ्यावर प्रीत

असो वा नसो तुझी माझ्यावर प्रीत!
का कुणास ठाऊक ...
तू मला जाम आवडते !!
म्हणून तर!
तुला चोरून पाहण्यात ...
एक वेगळीच माज्या असते !!

असो वा नसो
 

Tuesday, May 23, 2017

खूपच आवडेल मला

खूपच आवडेल मला..
जोडताना नांव तुझ्या नांवाला !!
जर देशील तू आज साथ मला ..
मग ह्या जगाची पर्वा कश्याला !!

आवडेल मला
 

Friday, May 12, 2017

डोळ्यात साठवून ठेवावा

डोळ्यात साठवून ठेवावा...
तुझा तो लाजणारा चेहरा !!
तुला काय माहित तोच एक असतो ...
तुझ्या आठवणींचा सहारा !!


आठवणींचा

Thursday, May 11, 2017

केसांची लट जेंव्हा

केसांची लट जेंव्हा...
तुझ्या गालावर रुळते!!
ते पाहताना मग अपसूकच...
ओळीला ओळ जुळते!!

केसांची लट जेंव्हा

Tuesday, May 09, 2017

आस असते माझ्या जीवाला

आस असते माझ्या जीवाला ...
तुला भेटण्याची !!
समजली तुला तर बघ
हि ...
हूरहूर माझ्या मनाची !!

Friday, May 05, 2017

किती वाट पाहावी

किती वाट पाहावी....
तुझ्या येण्याची !!
जसी धरणीनं ....
पावसाची !! 

किती वाट पाहावी
 

Thursday, May 04, 2017

रात्रंदिवस तुझ्यासाठी झुरणं

समजेल का तुला माझं हे...
रात्रंदिवस तुझ्यासाठी झुरणं !!
जसं चकोराचं पौर्णिमेच्या चंद्राची...
वाट पाहणं !!

तुझ्यासाठी झुरणं
 

Wednesday, May 03, 2017

सोबत मागतो जीवन भराची

आवाज देतो मी तुला..
साद मला देशील का?
सोबत मागतो जीवन भराची..
साथ मला देशील का?


सोबत मागतो जीवन भराची