Showing posts with label डोळ्यात. Show all posts
Showing posts with label डोळ्यात. Show all posts

Friday, May 12, 2017

डोळ्यात साठवून ठेवावा

डोळ्यात साठवून ठेवावा...
तुझा तो लाजणारा चेहरा !!
तुला काय माहित तोच एक असतो ...
तुझ्या आठवणींचा सहारा !!


आठवणींचा

Tuesday, March 28, 2017

Hat Tuza Hatat Astana

हात तुझा हातात असताना ...
आकाश हि कसं ठेंगणं असतं !!
पाहताना तुझ्या डोळ्यात मला ...
तुझं ते रागावणं जणू ठरलेलं असतं !!

हात तुझा हातात असताना