मी अँड माई वर्ड
Showing posts with label
केसांची लट
.
Show all posts
Showing posts with label
केसांची लट
.
Show all posts
Thursday, May 11, 2017
केसांची लट जेंव्हा
केसांची लट जेंव्हा...
तुझ्या गालावर रुळते!!
ते पाहताना मग अपसूकच...
ओळीला ओळ जुळते!!
Friday, April 07, 2017
तुला काय माहित किती गोड असतं ते
तुला काय माहित किती गोड असतं ते...
तुझ्याकडे चोरून पहाणं!!
मी तर नजरेतच साठवून ठेवतो…
तुझं ते केसांची लट सावरणं!!
Wednesday, March 22, 2017
Kesanchi Lat Tuzhya
केसांची लट तुझी वाऱ्यावर उडायची !!
तुला काय माहित ....
ती कितीजणांना वेडं करून जायची !!
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)