Friday, April 07, 2017

तुला काय माहित किती गोड असतं ते

तुला काय माहित किती गोड असतं ते...
तुझ्याकडे चोरून पहाणं!!
मी तर नजरेतच साठवून ठेवतो…
तुझं ते केसांची लट सावरणं!!

किती गोड असतं ते