Saturday, April 08, 2017

उमजलच नाही मला कधी

उमजलच नाही मला कधी...
हे असं का होतं!!
लिहताना तुझ्या हसण्यावर आणि दिसण्यावर...
मन का मोहरून जातं!!

उमजलच नाही मला कधी