मी अँड माई वर्ड
Monday, April 10, 2017
रागावशील का रे तू माझ्यावर?
ती:
रागावशील का रे तू माझ्यावर?
तो:
सांग रागावू कसा तुझ्यावर...
मी प्रेमच केलय तुझ्या गुणदोश्यावर!
Newer Post
Older Post
Home