Saturday, April 08, 2017

आली होतीस स्वप्नात रात्री

आली होतीस स्वप्नात रात्री...
रागवल्या चेहऱ्याने!!
सर्वच भांडण मग विरून गेलं....
तुझ्या प्रेमभारल्या मिठीने!!

अली होतीस स्वप्नात रात्री