मी अँड माई वर्ड
Showing posts with label
विठ्ठल
.
Show all posts
Showing posts with label
विठ्ठल
.
Show all posts
Sunday, September 24, 2017
पामर मी काय वर्णावा तुझा महिमा बा विठ्ठला
पामर मी काय वर्णावा तुझा महिमा...
बा विठ्ठला!!
निर्माल्य होऊन जावं..
तुझ्या चरणी वाहिलेल्या तुळसीहारातला!!
Tuesday, July 04, 2017
तुझे नाम सदा
तुझे नाम सदा..
मुखी असावे पांडुरंगा!!
आत्ता ओढ लागली ..
तुझ्या भेटीची श्रीरंगा!!
सुखावते मन माझे..
पाहुनिया तुझ्या सावळ्या रंगा!!
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)