Tuesday, July 04, 2017

तुझे नाम सदा

तुझे नाम सदा..
मुखी असावे पांडुरंगा!!
आत्ता ओढ लागली ..
तुझ्या भेटीची श्रीरंगा!!
सुखावते मन माझे..
पाहुनिया तुझ्या सावळ्या रंगा!!


तुझे नाम सदा