Showing posts with label हसू. Show all posts
Showing posts with label हसू. Show all posts

Sunday, March 26, 2017

Sahavena Ha Durava Ata

सहावेना हा दुरावा अता ..
तूच सांग काय करावं !!
का मग बनून हसू तुझ्या होटावरचं ..
खुशाल तिथंच राहावं !!