Showing posts with label माझा महाराष्ट्र. Show all posts
Showing posts with label माझा महाराष्ट्र. Show all posts

Thursday, June 01, 2017

शेतकरीसंपला पाठींबा आहेच, पण दूधाचे टॅंकर रस्त्यावर ओतून काय साध्य होणारे?

मी स्वतः एक शेतकरी असूनही मी शेतकर्यांद्वारा ज्या पद्धतीने आंदोलन केले जात आहे त्याचा निषेद करतो. कर्ज माफी, किंवा एक स्थिर दर मिळण्यासाठी राजकीय पक्ष्यांच्या प्रभावाखाली येऊन अतिशय अघोरी पद्धतीने आंदोलन केले जात आहे. कृपया सर्वांनां विनंती आपुन शेतकरी सर्वांचे पोषणकर्ते आहोत हि बाबा विसरू नये. माझी सुशिक्षित शेतकऱ्यांना विनंती आहे कि, ज्यांनी लाखो करोडो रुपये कर्जाच्या रूपात बुडवण्याचा प्रयत्न चालवला आहे तो हाणून पडावा व सरकारपुढे काही चांगले पर्याय उपलब्ध करून द्यावेत.

#शेतकरी_संप

#शेतकरी_संप

#शेतकरी_संप

#शेतकरी_संप

#शेतकरी_संप

#शेतकरी_संप

Tuesday, April 18, 2017

माझा महाराष्ट्र

माझा महाराष्ट्र - अपडेट लवकरच