Friday, September 22, 2017

किती गोड़ असतं तुझ्याकडे चोरून पाहणं

डोळ्यातच साठवून ठेवावं..
तुझं ते निरागसपणे केसांना सावरणं!!
खरं सांगू ..
किती गोड असतं तुझ्याकडे चोरून पाहणं!!

केसांना सावरणं